¡Sorpréndeme!

Ganesh Visarjan झाल्यानंतर समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी संस्थांसह सेलिब्रिटी सरसावले | Sakal

2022-09-10 217 Dailymotion

गणेश विसर्जनानंतर आज मुंबईतील विविध समुद्रकिनाऱ्यावर महापालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले
महापालिकेच्या अभियानाला विविध राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था आणि कलाकारांनीदेखील प्रतिसाद दिला
अक्सा चौपाटीवर BMC आणि द रिसॉर्ट यांच्या स्वच्छता अभियानात विराजस कुलकर्णी, टीना दत्त, शिवानी रांगोळेनं सहभाग घेतला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्याचे पाहायला मिळालं. विराजस कुलकर्णीने नागरिकांना भविष्यात इको फ्रेंडली मूर्ती घरी आणाव्यात असं आवाहन केलं.